
महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपुर शहर पोलीसांनी केले गजाआड
परजिल्ह्यातुन येवुन पंढरपूरमध्ये महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०३/०४/२०२५- शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे चार चाकी वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क्र. MH11AK2198 ही चोरीस गेल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दि.०१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल…