
पौष्टिक आहाराच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठीच हा उपक्रम
स्वेरीमध्ये आहार क्रांती विषयावर चर्चासत्र संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागामध्ये ग्लोबल इंडीयन सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट्स (GIST) तर्फे आहार क्रांती या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ.के.पी.गलानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या…