
अवैध वाळू वाहतूक करणार्या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट
अवैध वाळू वाहतूक करणार्या 3 तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :अवैध वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.रोज मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असून कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय एवढी वाळू अवैधरित्या उपसून बिनदिक्कत विकली जात नसते. अशाच एका ठिकाणी महसूल आणि…