सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील खासदारांनी केला निषेध
सोयाबीन ला योग्य खरेदी भाव तसेच सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील खासदारांनी केला निषेध नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे,वर्षा गायकवाड,सुप्रिया सुळे,निलेश लंके,ओमराजे निंबाळकर यांच्यासह महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने…