छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे

पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार विनय कोरे पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर,दि.19 (जिमाका) : सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर…

Read More

आर.टी.ई.अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु

आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु कोल्हापूर दि.14 (जिमाका) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सोडत (लॉटरी) दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी दि. 14 ते…

Read More

सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाजमाध्यमा वरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेऊ नका-जिल्हाधिकारी अमोल येडगे

सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील कोणत्याही पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका-जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर, दि.21 (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे नोकरीच्या अमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील नागरीकांनी सीपीआरमध्ये नोकरीचे अमिष दाखवून…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Read More

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू कोल्हापूर/जिमाका,दि.10 : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3)…

Read More

पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दक्षता घ्या-प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

पंचकल्याण व महामस्तकाभिषेक पूजा महोत्सवास येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दक्षता घ्या-प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे या महोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असून भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सुक्ष्म नियोजन करा-आ.राजेंद्र पाटील यड्रावकर कोल्हापूर /जिमाका : शिरोळ तालुक्यातील श्री अतिशय क्षेत्र वृषभाचल नांदणी येथे दिनांक १ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या पंचकल्याण…

Read More

येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मतदान प्रक्रिया, कायदा सुव्यवस्थेबाबत 6 विधानसभा मतदारसंघांना भेटी,ग्रामस्थांशी केली चर्चा ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांनाही दिल्या भेटी कोल्हापूर/जि.मा.का,दि.12 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावून…

Read More
Back To Top