
ऊस वाहतूकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याबाबत पोलीस निरीक्षकांना काँग्रेस च्यावतीने निवेदन
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्या बाबत पोलीस निरीक्षकांना काँग्रेसच्यावतीने निवेदन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १३/१२/२०२४- मंगळवेढा तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आहेत.साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे.रात्री आपरात्री वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाडी यांना पाठीमागून रिफ्लेकटर नसल्यामुळे सातत्याने अपघात घडत आहेत. आतापर्यंत बरेच जण या अपघातामुळे मृत्यूमुखी पडले आहेत व काही जणांना अपघातात अपंगत्व…