भारतीय संविधान हे संपूर्ण जगात समता,बंधुभाव,न्याय प्रस्थापित करण्यासाठी आदर्श संविधान – डॉ रावसाहेब पाटील
शिक्षण, आरोग्य आणि समान विकासाची जी संधी संविधान देत आहे त्याच्या प्रती जागरूकता निर्माण केली पाहिजे – डॉ रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,२६ जानेवारी २०२५-कामती सोलापूर येथील श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संकुलात पंचरंग प्रबोधिनीचे संपादक डॉ रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य…