
पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश
पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे….