आरसेटी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम व्यक्ती घडावेत-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
आरसेटी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम व्यक्ती घडावेत-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी,दि.०७/१२/२०२४,जिमाका-दि.०६ डिसेंबर रोजी एसबीआय आरसेटी परभणी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट दिली व आरसेटी कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.आरसेटीमध्ये सुरु असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणास त्यांनी भेट दिली. त्यांनी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम माणसे घडवीत,अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी संस्थेचे काही यशश्वी उद्योजक देखील उपस्थित होते.त्यांचा जिल्हाधिकार्यांच्या हस्ते सत्कार…