
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी,परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं. हा अपघात जिथे घडला त्या परिसरात खराब वातावरण असल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी (20 मे)…