आर.टी.ई.अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु
आर.टी.ई. अंतर्गत 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु कोल्हापूर दि.14 (जिमाका) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यस्तरीय सोडत (लॉटरी) दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी दि. 14 ते…