सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी आक्रोश मोर्चा
सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन देशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार २२ रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक रवी मोहिते यांनी दिली. या मोर्चास संघर्षयोध्दा…