
पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न
पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-दि. ०६/०३/२०२५ रोजी एसबीएल प्रायव्हेट लिमिटेड व पार्थ होमिओ फार्मसी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सीएमई चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी डॉ आकाराम साळुंखे,डॉ ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन डॉ रणजित…