सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील
पालघर पोलीस दलाकडून सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीमेचे आयोजन सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१/०१/२०२५ – सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत….