
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट ,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे सह विविध मान्यवर उपस्थित
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांची राजभवनाला भेट; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती मुंबई ,दि.२९ ऑक्टोबर २०२४ : स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ पत्नी डोना बेगोना गोमेझ यांच्यासह तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान श्री पेड्रो सांचेझ यांचे शासनाच्या वतीने राजभवन मुंबई येथे स्वागत केले….