मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिन्यांवर मारला हात
मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने कपाटातील 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने पळविले अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले 2 लाख 6 हजार 510 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…