द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ
द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी.बडवे सर यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये गेली तीस वर्षे कार्यरत असणारे द.ह.कवठेकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी.बडवे सर यांचा सपत्नीक सत्कार समारंभ प्रशालेत संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर , मान्यवर पदाधिकारी एस.पी.कुलकर्णी, डॉ.मिलिंद जोशी, संजय कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय तरळगट्टी, श्रीमती बारसावडे मॅडम , संजय रत्नपारखी…