
रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश
रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत…