पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल
पाच लाख लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिशासह तिघांवर गुन्हा दाखल सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….