श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न
श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाळवणी ता पंढरपूर येथे,मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाळवणी चे सरपंच रणजित जाधव यांनी केले.माजी…