सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ

गावकर्यांच्यावतीने विधानपरिषद उपसभापती डॉ निलम ताई गोर्हे यांना पर्यटन विकास स्थळाला भेट देण्यासाठी निमंत्रण देणार सरकोली ता.पंढरपूर – वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळ वेगाने विकसित होत आहे.या ठिकाणी भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पर्यटन स्थळावर आजी माजी सैनिक ,पोलीस बांधवांच्या वतीने करण्यात येत…

Read More

रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली

सरकोली पर्यटन स्थळावर देशी केळीच्या 25 रोपांची/खुंट लागवड रस्त्यावरील चिमण्यांच्या घरट्यातील चिमणी मला बोलू लागली सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर पर्यटन स्थळावर काही मजूर,गावकरी व बाल सेवेकरी यांच्या श्रमदानातून रखरखत्या उन्हात देशी केळीच्या 25 रोपांची/खुंटाची लागवड करण्यात आली.या पुर्वी लावलेली केळीची बाग उत्पन्न देत आहेत.या बागेत कोणतेही खत न वापरता फक्त पाणी देवून उत्पादन…

Read More

ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे

ध्येय पर्यटन स्थळ निर्मितीचे, वृक्षारोपण निसर्ग सौंदर्याचे, भविष्य फल प्राप्तीचे सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सरकोली ता.पंढरपूर येथे पर्यटन स्थळ निर्माण विकास कार्य वेगाने पुढे जात आहे. गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहे. गुरुवार दि 12-9-24 रोजी भास्कर बाबुराव भोसले यांनी दिलेल्या 50 केशर आंब्यांच्या रोपा पैकी 25 रोपे सरकोली पर्यटन स्थळावरील टीचर्स गार्डन,सनसेट पॉईंट,जय…

Read More

वृक्षप्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट

वृक्ष प्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – रविवार दि ०९/०६/२०२४ रोजी सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख हे सुस्ते येथे अनंत चव्हाण यांच्याकडे सुस्ते गावातील वृक्ष लागवडीच्या चर्चेसाठी आले होते. त्यावेळी पर्यटन स्थळ निर्मितीसाठी सर्व सरकोलीकरांच्या मदतीने प्रयत्न करणारे माजी पोलीस अंमलदार विलास भोसले हेही गेले होते….

Read More

भालके शांत अभ्यासिकेची दत्तात्रय भालके (अव्वर सचिव म.शासन) यांनी केली पाहणी

ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा 1 मे 2024 रोजी सरकोली पर्यटन स्थळ येथे भरणार सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती स्मृतीशेष ज्ञानेश्वर भालके व स्मृतीशेष तुकाराम भालके शांत अभ्यासिका निर्माणासाठी 2 लाख रुपये मदत केलेले दत्तात्रय सुर्यकांत भालके (अव्वर सचिव म. शासन) यांनी अभ्यासिकेवर टाकलेल्या काॅंक्रीट स्लॅपची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान…

Read More
Back To Top