
माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता
माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता… मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रा जी महाशिवरात्रीच्या कालावधीत भरते तिची सांगता पाच दिवसाच्या कार्यक्रमानंतर श्री च्या पालखीच्या मिरवणूकीने हर.. हर.. महादेवच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली. ही यात्रा महाशिवरात्रीला दरवर्षी पाच…