
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.10 :- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी दिली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने देणगीदाराचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर…