
अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले
अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले कार्यक्रमांमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०७/१०/२०२४- येथील अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सवानिमित्त पहिले पुष्प गुंफण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जोतिराम फडतरे सर ग्रामीण कथाकार आणि अध्यक्षस्थानी सु .रा.पटवर्धन सर मानद सचिव पंढरपूर एज्युकेशन सोसायटी हे होते. या कार्यक्रमांमध्ये पहिल्या व…