स्व.डॉ.एन.जे.पाटील: निर्मळ मनाचा समाजसेवक

स्व.डॉ.एन.जे.पाटील :निर्मळ मनाचा समाजसेवक डॉ.एन.जे.पाटील यांना जाऊन ३५ वर्षे झाली.दि.२५ व २६ जानेवारी १९७९ रोजी एम.व्ही.विरेंद्रकुमार यांच्या अध्यक्षते खाली दक्षिण भारत जैन सभेचे ६५ वे अधिवेशन दावणगिरी येथे पार पडले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष टी.सुब्बाराव दावणगिरी हे होते. २६ जानेवारी रोजी ठराव नं.९ ने स्व.डॉ. धनंजय गुंडे यांनी वीर सेवा दल स्थापनेचा ठराव मांडला. त्याला स्व.एन.जे.पाटील…

Read More

सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर

सर्वतोभद्र प्रथमाचार्य शांतीसागर श्रेष्ठ पुरुषांची चरित्रं मानवाला प्रेरणा देतात. त्रेसष्ट शलाका पुरुषांची चरित्रं सामान्य माणसाच्या शक्तीला, भक्तीला अर्थ प्राप्त करुन देतात. २० व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागर महाराजाचं चरित्र हे केवळ एका दिगंबर जैन साधूचं नाही तर ते एका आदर्श शिक्षकाचं, खऱ्या गुरुचं आणि विचारवंत समाजसुधारकाचं चरित्र आहे. त्यांच्या चरित्राच्या प्रभावाने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला…

Read More

गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे

गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे,सांगली भारत ही साधू संतांची भूमी आहे. विविध धर्मातील साधू संतानी आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणकारी कार्य केले आहे. जैन धर्मातही असे साधू होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. २० व्या शतकातील दोन साधूंना आपण विसरु शकत नाही. ज्यांनी निर्दोष मुनी चर्या व शिक्षण कार्यातून दिगंबर साधू व गुरुकुल शैक्षणिक परंपरा पुनर्जीवित…

Read More
Back To Top