ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असलेले अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन ॲड.राहुल नार्वेकर यांच्या रूपाने कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळाले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.९ : सभागृहातील शिस्त आणि योग्य वर्तन हे लोकशाहीचा सन्मान उंचावणारे आहेते. शिस्त आणि वक्तशीर या लोकप्रतिनिधींना आवश्यक बाबी ॲड.राहुल नार्वेकर यांच्याकडे आहेत.संवादातून,चर्चेतून लोकशाही समृद्ध होत असते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम सभागृह करीत असते.ॲड.राहुल…