
मोदींनी दाखविलेल्या स्वप्नातील अच्छे दिन कुठे आहेत ? – एम बी पाटील
प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट मोदींनी दाखविलेल्या स्वप्नातील अच्छे दिन कुठे आहेत ? – एम बी पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024- काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री एम बी पाटील यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे लिंगायत समाजाची बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती…