
पंढरपूर नगरपरिषद व लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा
पंढरपूर नगरपरिषद व लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगर परिषद व लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने लोकमान्य विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय आराध्ये सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व…