
लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी
लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह ₹१५००…