लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळेल –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,राज्य…

Read More

मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे – डॉ नीलमताई गोऱ्हे

मुलगी ओझे नाही तर लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे – डॉ नीलमताई गोऱ्हे स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरूनगर येथे संवाद साधला. लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला…

Read More

एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे

एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे पंढरपूर शहर आणि २२ गावातील ३२ हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन,हळदी कुंकू समारंभ संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले.त्यामुळे अल्पकाळात ३ हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे.माता भगिनी, शेतकरी, युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा…

Read More

त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध – माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा

त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध – माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा फलटण शहर व माऊली फौंडेशनच्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०९/२०२४ : फलटण शहर व परिसरातील ज्या महिलांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला राखी बांधली आहे त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे…

Read More

कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर, दि. 31: रेशीमबाग मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला.या समारंभास केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षा बंधन सोहळ्याचे आयोजन

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील महिलांसाठी कासेगाव आणि लक्ष्मी टाकळी गावात रक्षाबंधन सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्रावण महिना आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्याचे, त्यांच्याशी हितगुज करण्याचे नियोजन आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू, रक्षाबंधन,स्नेह भोजन असे नियोजन केले आहे.रविवार…

Read More

महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्री शक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे

लाडकी बहीण सन्मान यात्रा व भव्य रोजगार मेळाव्याचे गोवंडीत आयोजन महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्रीशक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज, २५ ऑगस्ट – शिवसेनेच्या शिव उद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा व तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या गोवांडीतील विठू…

Read More

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ठाणे,जिमाका – राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत,असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत.पर्यावरणाचे संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे,ही भविष्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे एक पेड माँ के नाम अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. एक…

Read More
Back To Top