
माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्याकडून अभिवादन
माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांच्याकडून अभिवादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०९/२०२४- माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या 29 व्या स्मृतिदिनी राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध उपक्रम घेऊन अभिवादन करण्यात येत आहे.आज पुणे शहरातील सारसबागेसमोरील बाळासाहेब भवन येथे माँ साहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी…