मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना महाराष्ट्रात,देशात फुले दाम्पत्यांनी केली- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३ : – महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी त्याकाळी केली. संयुक्त राष्ट्रसंघ…

Read More

क्रांतीसुर्य संघटनेच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी

क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले….

Read More

शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

अंधशाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२४- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंधविकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे आज शाळेचे लिपिक नितीन बळवंत कटप व महेश म्हेत्रे सर विशेष शिक्षक यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीताने मुलांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत…

Read More

महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात त्यांना समानतेचे‌ सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ.जेहलम जोशी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले…

Read More
Back To Top