उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना भावपूर्ण आदरांजली
भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली मुंबई /डॉ अंकिता शहा : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले…