
गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड,आरोपींना अटक
गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड, आरोपींना अटक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.11/03/ 2025 रोजी सकाळी 09/10 वा चे सुमारास मी माझे घरी असताना माझा भाऊ चंद्रकांत पाटील रा.ढोबळे वस्ती गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर याने माझे मोबाईलवर फोन करून मी रिना आप्पासो ढोबळे चे घरी आहे.येथे खुप मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.येथे रिनाचे दिर लक्ष्मण ढोबळे…