
पंढरपूर उपनगरातील बेकायदेशीर जनावरांचे गोठे शहराबाहेर काढा – यशवंत जगन्नाथ डोंबाळी
पंढरपूर उपनगरातील बेकायदेशीर जनावरांचे गोठे शहराबाहेर काढा – यशवंत जगन्नाथ डोंबाळी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूरातील उपनगरांमध्ये रहिवासी भागात अनेक बेकायदेशीर जनावरांचे गोठे आहेत . उपनगरामध्ये गोठ्यांचे मालक झुंडीने जनावरे पळवत नेत असतात . त्यामुळे जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड झाले आहे.लहान मुलामुलींनाही या जनावरांपासून धोका संभवत असल्याने भितीमुळे घराबाहेर खेळता येत नाही. तसेच जनावरांच्या शेणामुळे…