
नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक स्थानकावर हेल्प डेस्क उभारा- डॉ.नीलम गोऱ्हे
बृहन्मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक स्थानकावर हेल्प डेस्क उभारा- डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,८ जुलै २०२४- मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर,बृहन्मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. महानगरपालिकेची सर्व यंत्रणा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुसज्ज असून आपत्कालीन नियंत्रण कक्षासह…