
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यास बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी 29 मार्च पासुन 3 दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाड/मुंबई दि.21- महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभर होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला आहे. राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरु आहे.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.त्यासाठी बिहार मधील महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहाराचे…