
आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी भरीव निधी मंजूर
आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी २ कोटी ४४ लाख निधी मंजूर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०३/२०२५ – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आली आहे. सदर निधी प्राप्त होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी…