स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे शासकिय ध्वजारोहण संपन्न
स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे शासकिय ध्वजारोहण संपन्न प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न पंढरपूर, दि.15:- स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे,नायब तहसिलदार…