
पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
पंढरपूर अंधशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23/05/2024- लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सन २०२४- २०२५ या नवीन शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्रातील अंध विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इयत्ता पहिली ते आठवीच्या अंध विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रवेश देण्यात येत आहे. तरी वय…