
मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न
मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर पेनुर येथे संपन्न वंदे मातरम सामाजिक संस्थेचे सहकार्य पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : वंदे मातरम सामाजिक संस्था पेनुर ता.मोहोळ व भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवानंद क्लिनिक पेनूर येथे मोफत स्त्रीरोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना समाधान गायकवाड यांनी…