घरफोडीतील गुन्हे उघडकीस – पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

घरफोडीतील गुन्हे उघडकीस — पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन आरोपी अटकेत; ७ तोळे सोन्याचे दागिने, २८० ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड व मोटारसायकल असा एकूण ₹६.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ नोव्हेंबर २०२५ : घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील दोघांना अटक करून एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,…

Read More

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलिस अधिक्षक पंकज देशमुख

गडकिल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही -पोलिस अधिक्षक पंकज देशमुख गैरवर्तन करण्यास कोणीही धजावणार नाही अशा उपाययोजना करणार असल्याची ग्वाही दिली पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज : पुणे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांना भेट देणार्या पर्यटकांशी गैरवर्तन करणार्या अपप्रवृत्तीला रोखण्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी पुणे ग्रामिण चे पोलिस अधिक्षक…

Read More

स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुन उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी बारामती /प्रतिनिधी – केवळ स्मशानभुमीमधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणत वालचंदनगर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.तावशी ता.इंदापुर,जि.पुणे गावाच्या हद्दीमधील स्मशानभुमीमध्ये दि.१६/११/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या सुमारास लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून…

Read More
Back To Top