
द ह.कवठेकर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- सुधीर पटवर्धन सर
द ह.कवठेकर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो- संस्था सचिव सुधीर पटवर्धन सर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४- पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेत मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पालक सहविचार सभा संपन्न झाली.या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत बऱ्याच तज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न बनता अष्टपैलू विद्यार्थी बनवा.यासाठी द. ह. कवठेकर प्रशाला नेहमीच प्रयत्न करते. यावर्षी…