
स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण आयोजित दसरा निरबावी संवर्धन व पूजन मोहीम – नीरा नदी उगमस्थान
स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण आयोजित दसरा निरबावी संवर्धन व पूजन मोहीम – नीरा नदी उगमस्थान भोर/ज्ञानप्रवाह न्यूज – भोर महाड रस्त्यावर हिरडस मावळात सह्याद्रीच्या कुशीत भोरपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर शिरगाव येथे असलेल्या नीरा नदीचे उगमस्थान तसे दुर्लक्षितच आहे. निरबावीची अशीही दंतकथा आहे की हे बांधकाम पांडवांनी एका रात्रीत केले आहे.बांधकाम पांडवकालीन आहे की नाही हे इथे…