
पंढरपूरात पक्षीनिरीक्षण सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण संपन्न
पंढरपूरात पक्षीनिरीक्षण सप्ताह निमित्त पक्षी निरीक्षण संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- आद्य पक्षी निरीक्षक डॉ.सलीम अली व थोर अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने दि.05 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर अखेर पक्षी निरीक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने पंढरपूर सायकल असोसिएशन च्यावतीने यमाई तलावावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती व…