सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करत २ कोटी ६० लाखाचा मुद्देमाल केला जप्त

सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांची जुगार अड्ड्‌यावर कारवाई २ कोटी ६० लाखाचा मुदद्देमाल जप्त पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०८/२०२५ – सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मौजे सोनंद ता.सांगोला जि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद रा.सोनंद ता.सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा.अथणी जि.बेळगाव हे विनापरवाना…

Read More

पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०८/२०२५- दि.१८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्री करण्यात येणार आहे.सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अलीनगर यांचे घरी आहे .या मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली…

Read More

पंढरपूरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबध्द

पंढरपुर शहरातील सराईत वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायद्यांर्गत ०१ वर्षाकरीता येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबध्द पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बंदपट्टे रा.महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपुर ता. पंढरपुर जि.सोलापुर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे…

Read More

पंढरपूर शहरातील शरीरा विषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

पंढरपूर शहरातील शरीराविषयी गुन्हे करणा-या दोन टोळीतील ०७ सराईत गुन्हेगार सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार.. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्ह्या तील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नं १ मधील सराईत गुन्हेगार १) शुभम किशोर लखेरी रा.विणे गल्ली,पंढरपुर ता.पंढरपुर (टोळी प्रमुख) २) दिनेश वासुदेव गोमासे, रा. कासारगल्ली, पंढरपुर (टोळी सदस्य ३) ईसा हारूण शेख रा.सहकार…

Read More

कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना केली अटक

करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना अटक करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत केली अटक करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.२०/०२/२०२५ रोजी करकंब पोलीस ठाणे सहायक पोलीस निरिक्षक सागर कुंजीर यांना गोपनिय बातमीदारामार्फत मौजे भोसे ता.पंढरपूर गावचे हद्दीमध्ये भेसळयुक्त दुध तयार करून त्याची वाहतुक…

Read More

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई एकूण 147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका व शहर पोलिसांकडून जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दि.०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची सातत्याने धडाकेबाज दमदार कामगिरी पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०२/२०२५ – दि.२०/०२/ २०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र.०३ मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला.त्यास पोलीस पथक पकडण्यास जात असताना तो पळून…

Read More

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई एक मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९,२०,००० रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढर्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर…

Read More

पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करा आणि सिग्नल व्यवस्था सुरू करा, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले निवेदन

पंढरपूर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून करा आणि सिग्नल व्यवस्था सुरू करा पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीने शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले निवेदन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०१/२०२५- पंढरपूर शहराला बायपास रस्ता असतानाही अवजड वाहतूक शहरातून होत आहे त्याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. तरी बायपास रस्त्याला दिशादर्शक फलक बसवून ती वाहतूक शहरामध्ये न येता बाहेरच्या बाहेर वळविण्यात यावी….

Read More
Back To Top