पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ.समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ.समाधान आवताडेंकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात अव्वल गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ.आवताडें कडून अभिनंदन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०२/२०२५- दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे.दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र…

Read More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज मंगळवेढ्यात अकराशे कोटींच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज मंगळवेढ्यात अकराशे कोटींच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ  आमदार समाधान आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम आजपासून सुरू होणार, मंगळवेढे करांसाठी सुवर्ण दिन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२४- मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसासिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज दि 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील…

Read More

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्या मुळे मार्गी : दिलीप धोत्रे

पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न मनसेच्या पाठपुराव्यामुळे मार्गी : दिलीप धोत्रे पंढरपूर एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मानले शासन आणि प्रशासनाचे आभार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर एमआयडीसीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्याला काही दिवसापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शर्तीचे प्रयत्न…

Read More

पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे….

Read More
Back To Top