
पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा
पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- पंढरपूर उपविभागात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे.महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा…