दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद विभागाने केल्या उपाययोजना
दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद विभागाने केल्या उपाययोजना नवी दिल्ली /PIB Mumbai,6 फेब्रुवारी 2025 –नागरिकांचे संरक्षण आणि सायबर गुन्हेगारी व आर्थिक गैरव्यवहार यासारख्या गुन्ह्यांमध्ये दूरसंवाद क्षेत्राच्या गैरवापराला आळा घालण्याच्या उद्देशाने दूरसंवाद विभागाने खालील उपाय योजना सुरू केल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या संशयित मोबाईल क्रमांकांचा शोध घेण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे आणि…