
दिव्यांगांना ओळखपत्र देणारी प्रणालीच डाऊन, सेवा तत्काळ सुरू करण्यास खासदार प्रणिती शिंदे यांचा केंद्राकडे पाठपुरावा
दिव्यांगांना ओळखपत्र (UDID) देणारी प्रणालीच डाऊन, सेवा तत्काळ सुरू करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४ : सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांश दिव्यांगाकडे वैश्विक ओळखपत्र (UDID) नाही. वैश्विक ओळखपत्र प्रणालीवर गेल्या 2 ते 3 महिन्यापासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र अभावी…